देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: दारूसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला मारहाण करत त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कायर येथील दारूभट्टीसमोर हा थरार घडला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर जखमीवर उपचार सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की आरोपी दीपक रामलू शिंगीडवर (28) हा कायर येथील रहिवाशी … Continue reading देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला