एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!

तालुका प्रतिनिधी, वणी: पेरणीचा हंगाम सुरू झाला. तरी कृषी विभागाने अनुदानित हरभरा बियाण्यांचे वाटप केले नाही. एकाच लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत आहे. यामुळे एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला मिळाली सापशिडी असे म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकरी अनुदानित बियाण्यांपासून वंचित आहेत. म्हणून शासनाने अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांनी मागणी आहे. शेतकरी रब्बी हंगामाच्या पूर्व … Continue reading एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!