आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर

विवेक पिदुरकर, शिरपूर: कौटुंबिक परिस्थिती सामान्य; मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. यासाठी प्रचंड अभ्यास केला. नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. ही यशोगाथा आहे, वेळाबाई येथील तेजस्वीची. वणी तालुक्यातील वेळाबाई येथील तेजस्वी भालचंद्र उमरे हिने नीट … Continue reading आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर