या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान

जब्बार चीनी, वणी: जिल्हास्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनात कायर येथील जि .प .शाळेच्या विद्यार्थीनींनी बाजी मारली. यात वर्षा राकेश शंकावार हिचा प्रथम चंचल झोडे हिचा द्वितीय क्रमांक आला. ‘माझी कविता, माझे विश्व ‘ ही जिल्हास्तरीय बाल काव्यलेखन स्पर्धा झाली. या दोघींनी आपल्या लेखणीतून नवं विश्व उभं करीत या दोघींनी बहुमान पटकविला. या स्पर्धेत सुमारे 450 बालकवींनी … Continue reading या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान