वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वाढदिवसाच्या दिवशीच एका 34 वर्षीय विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नवीन मोतीगिरी बावणे (34) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच नवीनने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नवीन हा मुळचा मारेगाव … Continue reading वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या