गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. सुनील विजय पाईकराव (27) असे मृतकाचे नाव आहे. सुनील हा आपल्या आईसोबत राजूर कॉलरी येथे राहत होता. हा पेट्रोल पंपावर … Continue reading गळफास घेऊन इसमाची आत्महत्या