एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. नांदेपेरा येथे एका महिलेने तर डोर्ली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास या दोन्ही वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. सततच्या आत्महत्येने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.  पहिली घटना ही नांदेपेरा येथील आहे. संगीता महेंद्र निखाडे (40) … Continue reading एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका