पुण्याहून आईवडिलांच्या भेटीला गावी आलेल्या होतकरू तरुणाची आत्महत्या
भास्कर राऊत, मारेगाव: तो आई वडिलांच्या भेटीसाठी पुण्याहून गावी आला होता. शुक्रवारी तो पुण्याला परत जाणार होता. मुलगा परत जाणार म्हणून आई मुलासाठी डब्बा बनवण्याच्या गडबडीत होती. मात्र मुलाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने संधी साधत घरी विषारी द्रव्य प्रशान केले. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. मारेगाव तालुक्यातील … Continue reading पुण्याहून आईवडिलांच्या भेटीला गावी आलेल्या होतकरू तरुणाची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed