पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: ब-याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला तेलुगू चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार रवी तेजाचा बहुचर्चित चित्रपट खिलाडी आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात या चित्रपटाचा वणीकरांना आनंद घेता येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऍक्शन आणि कॉमेडीची मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रवी त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा … Continue reading पुष्पाच्या धुवाधार यशानंतर सुपरस्टार रवी तेजाचा खिलाडी झालाये रिलिज