शेतक-यांनो सावधान… शेतशिवारातील दुचाकीवर चोरट्यांचा डोळा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबत नाहीये. गेल्या दोन दिवसात दुचाकी चोरींच्या 3 घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना मारेगाव (कोरंबी), दुसरी उमरी तर तिसरी घटना वणीतील जैन ले आऊट येथील आहे. विशेष म्हणजे यातील दोन दुचाकी भरदिवसा चोरट्यांनी पळवल्या. जैन ले आऊट येथील दुचाकी रात्री पळवली असून सदर दुचाकी … Continue reading शेतक-यांनो सावधान… शेतशिवारातील दुचाकीवर चोरट्यांचा डोळा