‘खद खद’ फेम कराळे मास्तर आज वणीत

जब्बार चीनी, वणी: आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीने अल्पावधीतच सुपरहिट झालेले ‘खद खद’ फेम शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. नितेश कराळे हे आज वणीत येणार आहे. सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली हे देखील आज वणीत हजेरी लावणार आहे. रविवार दि.10 ऑक्टोंबर ला शेतकरी मंदिर, वणी येथे दुपारी 12 वाजता ओबीसी जनगनणा तसेच … Continue reading ‘खद खद’ फेम कराळे मास्तर आज वणीत