‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील अक्षय रामटेके याच्या पुढील ‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज झाले आहे. स्थानिक कलावंतींनी यात अभिनयासह सर्व तांत्रिक जबाबदारी सांभाळली आहे. 28 जानेवारीला सदर शॉर्टफिल्म यूट्यूबवर रिलिज करण्यात येणार आहे. एका शेतकरी पित्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या शॉर्टफिल्मची कथा व वेशभूषा गणेश मत्ते यांची आहे. तर सिनेमॅटोग्राफी अतुल खोब्रागडे, अक्षय … Continue reading ‘अविनाश’ या शॉर्टफिल्मचे टिझर युट्युबवर रिलिज