मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कुंटावार व तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कापनवार यांच्यासह गावातील 10 जणांवर छेडछाड, विनयभंग व दंगलीचा गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशाने रविवार 9 जानेवारी रोजी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर घटना ही दोन महिन्या आधीची … Continue reading मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed