फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा घोन्सा परिसरातील फुलोरा (उजाड) या जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा आढळल्याने घातपाताचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सविस्तर वृत्त असे की मृतक नीलेश सुधाकर चौधरी (27) हा रासा … Continue reading फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह