लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 एप्रिल रोजी शहरातील लालपुलिया परिसरातील एका कोळसा प्लॉंन्टजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. कोळसा प्लॉट वरील सुपरवायजरने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली आहे. रविवार दुपारी लालपुलिया येथील प्लॉट जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती प्लॉट वरील चौकीदाराने सुपरवायजर प्रवीण यास दिली. प्रविनने … Continue reading लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह