अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर-नांदेपेरा दरम्यान असलेल्या सोनापूर येथील सतीश मधूकर देठे (42) राजेंद्र उर्फ बालू नामदेव उईके (41) हे दोघे सोनापूर नाल्याच्या पुलावरून सोमवारी रात्री वाहून गेले होते. यातील सतीशचा सकाळी मृतदेह आढळला होता. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राजेंद्रचाही मृतदेह आढळला आहे. एकाच दिवशी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. सविस्तर … Continue reading अखेर बेपत्ता असलेल्या राजेंद्रचाही मृतदेह आढळला