शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर पासून माध्यमिक शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस असताना तालक्यात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शहरातील शाळेत अल्प उपस्थिती होती तर तालुक्यातील सुमारे 60 टक्के शाळेत विद्यार्थीच फिरकलेच नाही. ग्रामीण भागात तर विद्यार्थी शेतीच्या कामात व्यग्र होते. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस … Continue reading शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट