राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री घरफोडी करून दागदागिने लंपास केले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांनी सुमारे 18 हजारांचे दागदागिने चोरी केले. या घटनेच्या दोन तीन दिवसांआधीच चोरट्यांनी एक बंद घर फोडून धाडसी चोरी केली होती.  सविस्तर वृत्त असे की फिर्यादी शब्बीर अहेमद स्थगित अहेमद हे राजूर कॉलरी … Continue reading राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार