बँकेतून काढलेल्या पैशावर गावातीलच तरुणाचा डल्ला

5,300 जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुनवट येथील एका शेतक-याच्या घरी चोरी झाली होती. याची तक्रार 6 जाने. रोजी नोंदवण्यात आली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा गावातीलच असून त्याचे नाव गणपत मधुकर सूर (30) असे आहे. आरोपीकडून चोरी केलेल्या रक्कमेपैकी 17 हजार रुपये … Continue reading बँकेतून काढलेल्या पैशावर गावातीलच तरुणाचा डल्ला