वणीत घरफोडीचे सत्र थांबता थांबेना… दुकान फोडून 70 हजार लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरू असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळवला आहे. सुविधा कापड केंद्रनंतर आता मुकुटबन टी पॉइंटवरील जैन बिल्डिंग सोल्युशन हे हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले.सोमवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत सापडू नये यासाठी चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून दुकानात प्रवेश केले. सविस्तर वृत्त असे की सुरेश … Continue reading वणीत घरफोडीचे सत्र थांबता थांबेना… दुकान फोडून 70 हजार लंपास