पाहुणा लघूशंकेला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेला जाणे एका बाहेरगावच्या पाहुण्याला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही वेळातच चोरट्याने बाहेरगावच्या पाहुण्याची दुचाकी लंपास केली. मारेगाव येथे वणी रोडवर ही घटना घडली. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात दुचाकी चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे. यात सर्वसामान्य चांगलाच भरडला जात आहे. सविस्तर वृत्त … Continue reading पाहुणा लघूशंकेला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब