अबब ! चोरट्यांनी मारला चक्क ट्रान्सफॉर्मरच्या तारवर डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील गावालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तार आणि इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. परिणामी सदर ट्रान्सफॉर्मर वरून शेतीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. सावंगी लहान ते मोठी सावंगी रस्त्याच्या कडेला शेतीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले. यावरून … Continue reading अबब ! चोरट्यांनी मारला चक्क ट्रान्सफॉर्मरच्या तारवर डल्ला