वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

सुरेश पाचभाई: वणीत स्टॉक मार्केट संंबंधी एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेअर मार्केटमध्ये कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त नफा कसा कमवावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. रविवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी शहरातील बाजोरिया लॉन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून … Continue reading वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर