बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदीवाढोना शेतशिवारात रविवारी वाघाने धुमाकुळ घातला. यात वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही घटना दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली. दोन हल्ल्यातील पीडित गंभीर जखमी असून तिस-या घटनेत तरुणाने शिताफिने वाघाच्या तावडीतून सुटका केल्याने तो किरकोर जखमी झाला आहे. दरम्यान वाघाला … Continue reading बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला