ब्रेकिंग न्यूज- वाघ झाला नरभक्षी, शेतक-याचा पाडला फडशा…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) येथील एका शेतक-याला वाघाने हल्ला करून ठार केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. रामदास जगन पिदूरकर (अंदाजे 65) असे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतक-याचे नाव आहे. हा हल्ला इतका भीषण होता की वाघाने मृताच्या शरीराची चाळणी केली. गेल्या आठवड्यातच या परिसरात असणा-या एका मजुरावर वाघाने हल्ला केला होता. मात्र … Continue reading ब्रेकिंग न्यूज- वाघ झाला नरभक्षी, शेतक-याचा पाडला फडशा…