ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

जितेंद्र कोठारी, वणी : ब्राह्मणी परिसरातील आजची पहाट वाघाच्या हल्ल्याने उजाडली. शौचास गेलेल्या एका युवकावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता दरम्यान तालुक्यातील निळापूर (ब्राह्मणी) येथे घडली. उमेश पासवान (35) रा. बिहार … Continue reading ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ