वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वाघाचे दर्शन आता नित्याचेच झाले आहे. आज येथे तर उद्या तेथे असे वाघाचे दररोज दर्शन होत आहे. आज दि. 6 डिसेंबरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मार्डी जवळील पारधी बेड्याजवळ वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहे. वणी तालुक्यात हैदोस घालून दोघांचा जीव … Continue reading वाघाची पाणी पिण्यासाठी थेट बेड्याजवळील शेतात एन्ट्री