थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

श्रीवल्लभ सरमोकदम, वणी: शेतात जाताना एका शेतक-याला अचानक बाजूला एक वाघीण दिसली… वाघीण बघताच तो जागेवरच स्तब्ध झाला… दोघांची नजरानजर झाली… हा खेळ काही क्षण सुरू होता… मात्र अचानक वाघिणीने डळकाळी फोडली…. शेतकरी लगेच बाजुच्या झाडावर चढला… मात्र वाघिणीने काही पिच्छा सोडला नाही… ती झाडाखाली घिरक्या घेत होती… अखेर या शेतक-याची गावक-याच्या मदतीने सुटका झाली. … Continue reading थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने