यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी वणी तालुक्यातून निवडून आलेले काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी मारेगाव तालुक्यातून निवडून आलेले संजय देरकर यांची निवड झाली आहे. याशिवाय उपाध्यक्षपदी वसंतराव घुईखेडकर यांची ही निवड झाली आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार … Continue reading यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे