बिल्डिंग मटेरिअल भरताना ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू

रमेश तांबे, वणी: नांदेपेरा रोडवरील एका बिल्डिंग मटेरिअलच्या दुकानात सिमेंट भरत असताना वाहनाचा चालक अचानक खाली कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. रवि रमेश मडावी (35) असे मृत तरुणाचे नाव असून तो दामले फैल येथील रहिवाशी होता. सविस्तर वृत्त असे की रवि हा नांदेपेरा रोडवरील एका बिल्डिंग मटेरिअलच्या दुकानात ड्रायव्हर म्हणून काम करायचा. तो दुकानातील  … Continue reading बिल्डिंग मटेरिअल भरताना ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू