मज-याजवळ ट्रक फसल्याने वणी-नांदेपेरा रोडवर वाहतूक खोळंबली

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रक फसल्याने वणी नांदेपेरा रोडवर बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी पर्यंत वाहतूक चांगलीच खोळंबली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा होत्या. सकाळी एक लेन सुरू करण्यात आल्याने काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र वाहतूक खोळंबल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच कामासाठी वणीला येणा-या वाहतूकदारांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.   सविस्तर वृत्त असे की वणी ते … Continue reading मज-याजवळ ट्रक फसल्याने वणी-नांदेपेरा रोडवर वाहतूक खोळंबली