उद्या लालपरीची वाहतूक होणार विस्कळीत? संपाचा वणीकरांना फटका

विवेक तोटेवार, वणी: वाहन चालकांच्या संपाचा प्रभावामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज ही नागरिकांनी पेट्रोल पम्पावर गर्दी केली होती. मात्र सोमवारपेक्षा ही गर्दी कमी होती. सध्या नागपूरला जाणाा-या ट्रॅव्हल्स बंद असल्याने वणीकरांना नागपूरला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर एसटी डेपोकडेही केवळ मोजका डिझेलचा साठा असल्याने उद्या बुधवारी लालपरीला याचा फटका बसण्याची … Continue reading उद्या लालपरीची वाहतूक होणार विस्कळीत? संपाचा वणीकरांना फटका