दणका: अखेर शिरपूर ठाणेदाराची रवानगी नियंत्रण कक्षात

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांची कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अखेर बुधवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोळसा तस्करी, अवैध व्यवसाय, मटका, जुगार ‘कल्पक’ पद्धतीने सुरु असल्यामुळे ठाणेदार सचिन लुले यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका वसुलीबाज पोलीस कर्मचाऱ्यामुळे ठाणेदार सचिन लुले अडचणीत … Continue reading दणका: अखेर शिरपूर ठाणेदाराची रवानगी नियंत्रण कक्षात