वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली
जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणास्तव यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत पाठवण्यात आले आहे. तर वणीच्या ठाणेदारपदाची जबाबदारी यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतील कार्यरत पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांना सोपवण्यात आली आहे. याशिवाय वणी … Continue reading वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed