शिरपूर पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: वरकमाईसाठी जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या शिरपूर पोलीस ठाण्यात वसुली यात स्पेशलायझेशन असेलल्या एका कर्मचा-याने चांगलेच ‘दिवे’ लावले आहेत. या ‘खास’ कर्मचा-याच्या वसुलीचा झोत हा मोठ्या ट्रान्स्पोर्टरकडे असतो. सततच्या वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त झाले आहेत. या संपूर्ण कार्यात वसुलीचा ‘दीपक’ उजळवणा-याला आता मोठ्या साहेबांनी त्यांचे ‘आर्म’ किती ‘स्ट्रॉन्ग’ आहे हे दाखविण्याची गरज आहे.   चंद्रपूर, राजुरा, … Continue reading शिरपूर पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे ट्रान्सपोर्टर त्रस्त