Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ वणी मार्गावर मारेगाव पासून काही अंतरावर भरधाव ट्रॅव्हल्स बस उभ्या ट्रकवर मागून आदळली. गुरुवार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडलेल्या या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स बस मधील 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बसच्या केबिनमध्ये अडकलेल्या एका महिलेला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील … Continue reading Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी