टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

पाटण प्रतिनिधी: तामिळनाडूतून कलर पेन्टसाठी लागणारे केमिकल घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकचा राज्य महामार्गावरील टाकळी व दाभा गावादरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झालेत. राष्ट्रीय महामार्गावरून येत असताना गाडी ओव्हरलोड असल्याने त्यांनी शॉर्टकट घेतला. मात्र खराब रस्त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी व हा अपघात झाला. … Continue reading टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर