पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस-चंद्रपूर राज्य महामार्गावर चारगाव चौकी परिसरात सोमवारी 11 जाने. रोजी रात्री 8 वाजता सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मागे बसलेले दोन व्यक्ती जखमी झाले. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. विकास सुभाष गानफाडे (22 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.         … Continue reading पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात