जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील कापड व्यावसायिकाच्या कारची तोडफोड करुन रॉडने मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी मंगळवारी यवतमाळ येथून अटक केली. विजय तुकाराम दुमारे (39) रा. भाग्यनगर, यवतमाळ, आशीष दीपक मेश्राम (24) रा. डोर्ली ता. यवतमाळ व संतोष उर्फ भुऱ्या अर्जुन पुरी (26) रा. संदीप टॉकीजजवळ, यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. … Continue reading जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक