रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे शनिवार 21 नोव्हेंबर रोजी रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन ब्रास रेती आढळून आली आहे. सदर कारवाईत दोन ट्रॅक्टर चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या जिल्हात रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. या संधीचा फायदा … Continue reading रेतीची तस्करी करणा-या दोन ट्रॅक्टर चालकांना अटक