…. जेव्हा चिखलगावच्या शाळेत मुलं पळवायला शिरतात दोन अज्ञात !

जितेंद्र कोठारी, वणी: प्रसंग एक: दुपारच्या सुमारास चौकातील पानटपरीवर काहीं लोकांच्या गप्पा सुरू आहे. त्याती एक किस्सा… चिखलगावमधल्या एका शाळेत दोन अज्ञात शिरले. ते दोघेही दोन मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवतात. चॉकलेट बघून त्यांच्याजवळ दोन चिमुकले विद्यार्थी येतात. जवळ येतात ते दोघे पोत्यामध्ये मुलांना जबरदस्तीने टाकतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुलांचा आरडाओरड झाल्याने परिसरातील … Continue reading …. जेव्हा चिखलगावच्या शाळेत मुलं पळवायला शिरतात दोन अज्ञात !