शेताच्या कडेला लावलेली दुचाकी लंपास

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डी जवळील शेतामध्ये रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी चोरी गेल्याची घटना उघडकीस आली. सोमवारी ही घटना घडली. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.  बोदाड येथील अमोल सूर्यभान ढेंगळे (35) यांचे मार्डीजवळ शेत आहे. सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजताच्या दरम्यान आपली दुचाकी होंडा ड्रीम युगा (MH 29-AJ6422) ने … Continue reading शेताच्या कडेला लावलेली दुचाकी लंपास