बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विविध बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महेंद्र सुधाकर मेश्राम रा. टेकरी, तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून त्याला वरोरा येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी डीबी पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून चोरी केलेल्या तिन्ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून … Continue reading बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या