उचा’पती’ समाजसेवक ‘कवडू’चा आता बायकोच्या आडून हैदोस

बहुगुणी डेस्क: समाजसेवेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या वणीतील कवडू नामक एका स्वयंघोषित व उचापती समाजसेवकाची सध्या शहरभर चर्चा रंगली आहे. स्वतःच्या तक्रारींना प्रतिसाद मिळेनासा झाल्यानंतर आता त्याने पत्नीच्या नथीतून तक्रारीचा बाण मारण्यास सुरुवात केली आहे. पत्नीच्या नावाचा आधार घेत अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांवर दबाव टाकण्याचा नवा फंडा या उचा’पती’ने अवलंबला आहे. या प्रकारामुळे अनेक अधिकारी आणि … Continue reading उचा’पती’ समाजसेवक ‘कवडू’चा आता बायकोच्या आडून हैदोस