आईच्या तेरवीच्या दिवशीच मुलाचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: नारायण निवास जवळ राहणारे उमेश पुरुषोत्तम राजूरकर यांचे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. उमेश मुकुटबन रोडवरील एका रेस्टॉरन्टमध्ये काम करीत होता. तो त्याच्या आई व बहिणीसह नारायण निवास मागे असलेल्या घरी राहत होता. 10 दिवसांआधी उमेशच्या आईचे निधन झाले होते. बुधवारी उमेश कामाला गेला होता. रात्री तो कामाहून घरी परत आला. … Continue reading आईच्या तेरवीच्या दिवशीच मुलाचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed