लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे
विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी आश्वासना मिळाल्यानंतर तारेंद्र बोर्डे यांनी उपोषण मागे घेतले. नगर परिषदेने स्वमालकीच्या जागेवर 189 घरकुल दिले आहे. तसेच घरकूल योजनेंतर्गत 25 जून 2018 रोजी … Continue reading लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed