वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

वणी बहुगुणी, डेस्क: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयात विज्ञान आणि कॉमर्स शाखा (इंग्रजी माध्यम) असून 10 वी पास असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना 11 वी साठी प्रवेश (स्पॉट ऍ़डमिशन) घेता येणार आहे. विज्ञान शाखा घेणा-यांसाठी या महाविद्यालयात मॅथ ऐवजी समाजशास्त्र विषय घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे … Continue reading वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू