…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला… वारे नगरपालिकेचे भाग 2

जब्बार चीनी, वणी: येत्या 2-3 महिन्यात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शहरात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत घडलेले निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आम्ही आपल्यासमोर  ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेद्वारा घेऊन आलो आहोत. आज दुस-या भागात आपण नगरपालिका निवडणुकीतील भाग्यवान आणि दुर्दैवी उमेदवारांबद्दल जाणून … Continue reading …आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला… वारे नगरपालिकेचे भाग 2