ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4

जब्बार चीनी, वणी:  1992 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शामराव ठाकरे यांचे हत्याकांडात नाव आले व ते पदमुक्त झाले. त्यानंतर उपाध्यक्ष पी के टोंगे यांनी नगराध्यक्षाचा प्रभार स्वीकारला. याबाबत सविस्तर आपण गेल्या भागात पाहिले. 2.5 वर्षांनंतर पुन्हा नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते. एक गट बहुमतात होता. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी हे गणित अचानक बदललं व बहुमतातील … Continue reading ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4