मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

जब्बार चीनी, वणी: दिनांक: 26 जून 1997… वेळ: दुपारी… स्थळ: वणी नगरपालिकेचे सभागृह…. नगराध्यक्षपदासाठी त्या दिवशी निवडणूक होती. दोन्ही गट आपापल्या सदस्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले. विरोधी पक्षनेते आनंदात होते. कारण यावेळी जादुई आकडा असलेले 12 मेंबर त्यांच्या सोबत होते. तर सत्ताधारी पक्षाकडे 11 मेंबर होते. विरोधी पक्षाचे 12 मेंबर हसत खेळत वर सभागृहात मतदानासाठी … Continue reading मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5